१९८८ : विश्व हिंदू परिषद आयोजित 'पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार जन्मशताब्दी स्मृती' श्री गणेशोत्सव स्पर्धा. १९८९ : बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित स्पर्धेत 'श्री गणेश गौरव पुरस्कार' स्पर्धेत मंडळाला प्रशंसनीय कार्याबद्दल प्रमाणपत्र. १९९० : बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित स्पर्धेत उत्कृष्ट नेपथ्याबद्दल प्रशस्तीपत्र. १९९१ : १. 'लोकसत्ता-गिरनार' गणेश दर्शन स्पर्धा विशेष सामाजिक सेवेबद्दल द्वितीय क्रमांकने सन्मानित. २. आपलं महानगर (सायं दैनिक ) हसमुखराय अँड कं. आयोजित 'गणनायक स्पर्धा - १९९१' उत्कृष्ट देखावा व समाजसेवे करीत द्वितीय क्रमांक. 3. जय भवानी क्रीडा मंडळ - सुरेश व्यायामशाळा आयोजित लोकसेवा एज्युकेशन अँड फाउंडेशन ट्रस्ट पुरस्कृत लोकसेवा 'श्री गणेश दर्शन स्पर्धा' उत्कृष्ट पार्श्व सजावट प्रथम पारितोषिक. १९९२ : लोकसेवा एज्युकेशन अँड मेडिकल फाउंडेशन आयोजित 'लोकसेवा' गणेश दर्शन स्पर्धा-विशेष पारितोषिक. १९९३ : १. 'गिरनार-लोकसत्ता गणेशदर्शन स्पर्धा' - गणेशोत्सव निधीतून सामाजिक उपक्रम राबविणारं मंडळ मुंबई- ठाणे विभागातून प्रथम पारितोषिकाने सन्मानित. २. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सामाजिक कार्याबद्दल प्रमाणपत्र. ३. 'दैनिक सामना-एम. आर. कॉफी गणेश दर्शन स्पर्धा' सर्वोत्कृष्ट गणेश मूर्तीसाठी प्रथम पारितोषिक (मूर्तिकार-विजय खातू) ४. राष्ट्रीय एकात्मता मंच आयोजित 'दैनिक शिवनेर पुरस्कृत श्री गणेश दर्शन स्पर्धा' - लालबाग विभागात सर्वोत्तम गणेश दर्शन प्रथम पारितोषिक. ५. प्रेरणा फाउंडेशन करी रोड 'महागणपती दर्शन स्पर्धा' - उत्कृष्ट देखाव्याचे व विशेष सामाजिक सेवेबद्दल पारितोषिक.